
जीवन अंकुर बाल आश्रम
निराधारांना आधार देणारी संस्था

मुलांचं दैनंदिन जीवन, योगवर्ग, सण-उत्सव आणि उपक्रमांच्या छायाचित्रांचा संग्रह. प्रत्येक फोटो आमच्या प्रवासाची एक छोटीशी कहाणी सांगतो.



अभ्यास, सहभोजन, प्रार्थना आणि रोजचा दिनक्रम.
फराळ, फटाके, आकाश कंदील, रांगोळी आणि पणत्यांनी उजळलेलं अंगण.
रंग, पाणी आणि हास्य — आश्रमाचं अंगण रंगून जातं.
प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनी तिरंग्याला मानवंदना.
रक्षाबंधन, गुढीपाडवा, पूजा, महिला दिन, वाढदिवस — सर्व एकत्र साजरं होतं.
रोजचं सकस जेवण आणि सणाला गोडाचं ताट.
नृत्य, संगीत, चित्रकला, रांगोळी, मेहेंदी आणि आकाश कंदिलासारखं हॅन्ड वर्क.
मैदानी खेळ, बैठे खेळ आणि आठवड्यातून एक दिवस व्यायाम व योगा.
मुलांच्या हस्ते रोपांची लागवड आणि त्यांची निगराणी.
गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या व शालेय साहित्याचं वाटप.
धान्य, कपडे, सायकली व जीवनावश्यक वस्तूंचं वाटप — दात्यांच्या सहकार्याने.
प्राणिसंग्रहालय, सर्प उद्यान, धबधबे — मुलांना जग दाखवणाऱ्या सहली.
संस्थेच्या कार्याची राज्यस्तरावर घेतलेली दखल.
आमच्या उपक्रमांची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल.