
जीवन अंकुर बाल आश्रम
निराधारांना आधार देणारी संस्था

शुभ्रा आधार फाउंडेशन बाय जीवन अंकुर बाल आश्रमाच्या माध्यमातून कला, क्रीडा, खेळ, योग व हस्तकला शिकवली जाते — आणि आश्रमाबाहेरही वृक्षारोपण, रक्तदान, नेत्रतपासणी व गरजूंना मदत पोहोचवली जाते.
आठवड्यात एक दिवस व्यायाम व योगा घेतला जातो.
प्रत्येक विभागावर क्लिक करा आणि त्यातले सर्व उपक्रम व छायाचित्रे पहा.
आश्रमाच्या भिंतींपलीकडे जाऊन समाजासाठी राबवले जाणारे कार्यक्रम.
गंगाखेड तालुक्यातील मौजे खंडाळी येथील श्री रोकडोबा माध्यमिक विद्यालय या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये विजेत्या खेळाडूंस बक्षीस हे खंडाळीची लेकमाता पार्वती महादेव मुंढे — आरबुजवाडी येथील रहिवासी — यांच्याकडून देण्यात आले.